नांदुरा येथील संत जंगली महाराज ज्युनिअर कॉलेजची यशाची परंपरा कायम


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Jun 2022, 9:49 PM
   

नांदुरा : श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अॕन्ड ज्युनिअर कॉलेज मधील १२ वी च्या १०० % निकालाची परंपरा कायम राखत सत्र २०२१-२२ मधील वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  त्यापैकी विषेश योग्यता श्रेणी मध्ये येणारे विद्यार्थी  १)अर्पिता बळीराम चोपडे   २) आदित्य संजय अतकरे  ३) अंकिता गणेश आढाव  तसेच प्रथम श्रेणी मध्ये येणारे व उत्तीर्ण होणारे सर्व विद्यार्थ्यांचे श्री. महादेव गौरक्षण संस्थान नांदुरा चे अध्यक्ष मा. श्री. आमदार राजेश पंडितरावजी एकडे साहेब आणि समस्त संचालक मंडळ यांनी हार्दिक अभिनंदन केले.
  तसेच आमच्या कॉलेज चे प्राचार्य श्री. विश्वास तु. मापारी सर आणि प्राध्यापक श्री. विलास धोरण, प्रा. श्री. प्रवीण गिरी, प्रा. श्री. विजय पारखे, प्रा. शोएब खान , प्राध्यापिका कु. धनश्री मलिक, प्रा. कु. निकिता पांडव, प्रा. कु. निकिता मांडवे, प्रा. राधिका उधाणी आणि इतर शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्या तर्फे समस्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

    Post Views:  258


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व