हेडगेवार रक्तपेढी द्वारा गावातील शेकडो जणांनी रक्तदान या वेळी केले त्यासोबतच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर वानखडे यांच्या मार्गदर्शनात शेकडो शेकडो रुग्णांचे डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मा वितरित करण्यात आला ॲम्बी वाडेगाव येथे मोठ्या संख्येने रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असे दिसून आलेPost Views: 296
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay