अधिवेशन संपल्यापासून एक आमदार उठतो आणि खुशाल बंदुक काढतो. दादागिरी करतो. राज्याचं राजकारण आणि आपली संस्कृती नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जे घडतं. तेच आपल्याकडे व्हायला लागलंय. मला या राज्यांची बदनामी करायची नाहीये. पण तसं आपल्याकडे व्हायला लागलंय. ते योग्य नाही, असं म्हणत अजित पवार यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
Post Views: 311
सर्व
सर्व