जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी रविंद्र गवर्इंचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Aug 2023, 11:53 AM
   

अकोला : व-हाड विकास संस्था खडकी, महाबोधी चॅरीटेबल ट्रस्ट अकोला तसेच समस्त वकील मित्र मंडळी यांचे संयुक्त विद्यमाने रविंद्र उर्पâ बाळासाहेब गवई  हे ३१ जुलै रोजी जिल्हा व सत्रन्यायालयातून  सेवानिवृत्त झाल्याने  अशोक वाटीका अकोला येथे शेकडो स्नेहीजनांच्या उपस्थितीत न्यायालय ते अशोक वाटीकेपर्यंत रॅली काढून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला बारचे अध्यक्ष  अ‍ॅड. प्रवीण तायडे तर प्रमुख उस्थितीमध्ये मा. अध्यक्ष अ‍ॅड.चंद्रकांत वानखडे, अ‍ॅड. देवानंद गवई, साहित्यिक घुगे बंधू, अ‍ॅड. सी.ए. दंदी,  अ‍ॅड. एम.एस. इंगळे, अ‍ॅड. आकाश भगत, अ‍ॅड. सुमेध डोंगरदिवे, अ‍ॅड.राहुल इंगळे, पंजाबराव वर होते. अ‍ॅड. प्रवीण तायडे बोलतांना म्हणाले की, रविंद्र गवई यांनी प्रत्येक वकीलांना सहकार्य केले व सामाजिक कार्य सुद्धा करीत राहिले.  यावेळी मा. अध्यक्ष चंद्रकांत वानखडे, अ‍ॅड. सी.ए. दंदी , अ‍ॅड. राजेश प्रधान अ‍ॅड. एम.एस.इंगळे यांनी गवई साहेबांच्या कार्याचे कातूक केले. सत्कार कार्यक्रमाला शाहीर सिरसाट, गायीका मंगला गवई, प्रबोधनकार राहूल बंधू गोपनारायण यांनी  रविंद्र गवई यांच्यावर आधारित गिते सादर केली़ यावेळी रविंद्र उर्पâ बाळासाहेब गवई, त्यांच्या पत्नी राजकन्या गवई, मुलगी प्रतिक्षा, मुलगा हिमांशु  यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अ‍ॅड. किशोर खंडारे, अ‍ॅड.  प्रकाश आठवले, अ‍ॅड.  रवी चौरपगार, अ‍ॅड.  राजपाल पळसपगार, अ‍ॅड.  सुनील पळसपगार, अ‍ॅड.  करण उपरीकर, अ‍ॅड. प्रदीप गवारगुरु, अ‍ॅड. अक्षय जंजाळ, अ‍ॅड. रुपेश खंडारे, दीपक ताजणे, अ‍ॅड. एस.डी. खंडारे, अ‍ॅड. विजय खंडारे, अ‍ॅड. श्रीराम वानखडे, अ‍ॅड. प्रजानंद उपर्वट, अ‍ॅड. एकनाथ चक्रनारायण, अ‍ॅड. प्रो. अरुण तायडे, अ‍ॅड. पी.एस. आठवले, अ‍ॅड. सुमेध डोंगरदिवे, आरोग्य दूत पराग गवई, अ‍ॅड. अनिल वानखडे,  अ‍ॅड. एस.डी. वानखडे,  ाqदपक ताजणे, अ‍ॅड. राहुल संगळे,  अ‍ॅड. मोहन सरदार, अ‍ॅड. डी.जे.तायडे, अ‍ॅड. देवा सिरसाट, अ‍ॅड. परिमल गवई, अ‍ॅड. प्रणीत गोपनारायण, अ‍ॅड. प्रज्ञा चक्रनारायण, अ‍ॅड. अंजली हिवाळे, अ‍ॅड. राजेश प्रधान,अ‍ॅड.बी.आर. वाकोडे, कलावंत प्रबोधनकार खंडारे व गायीका रिता खंडारे, गायीका मंगला गवई,  प्रा. प्रकाश बोरकर, स्वप्नील बोरकर, परिमल बोरकर, न्यायालयातील  गवई साहेबांचे सहकारी, अब्रार बिलीफ,  यांच्यासह बरीच वकील मंडळी, कर्मचारी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन  वNहाड विकास संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव वर,तसेच अ‍ॅड. आकाश भगत  यांनी केले. प्रास्ताविक अ‍ॅड. एम.एस. इंगळे यांनी तर संचालन पंजाबराव वर, आभार  अ‍ॅड. आकाश भगत यांनी मानले.

    Post Views:  134


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व