अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन
अकोला : आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने वं अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांचे आदेशान्वये एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत करण्यात आले .
जिल्हाध्यक्ष महेश शर्मा, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल , जिल्हा सचिव अमोल सातपुते व मो आरिफ जिल्हा कार्याध्यक्ष कैलास महाजन, सुभाष शहा, यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात पार पडले.. या आंदोलनाला अकोला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर काँग्रेस प्रदेशनेते विवेक पारस्कर, ,काँग्रेस प्रदेश महासचिव प्रकाश तायडे , , शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शिवसेना महानगर प्रमुख नगरसेवक राजेश मिश्रा, शिवसेना ज्येष्ठ नेते तरुण वगैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अध्यक्ष व नगरसेवक .पंकज गावंडे यांनी आंदोलन मंडपात भेट देऊन पाठिंबा दिला. या आंदोलनासाठी रितुराज शुक्ला, विकी शुक्ला ,शेख जावेद,मो. शोएब, राहुल रुंगठा, दाऊद खान राही ,फरहान, रवींद्र माने ,राजेंद्र शिरे,श्री रमाकांत धनस्कार, सुंदर लुल्ला, लक्ष्मणराव कडू, विलास पारधी, राजेश चौधरी, अशोक तुपे, कैलास शर्मा, संजय गुप्ता यांनी परिश्रम घेतले.. आंदोलनामध्ये अकोला महानगरातील. सुरेंद्र सपकाळ, दिलीप अग्रवाल, भूषण सातपुते, वैभव पाटोळे, सूर्यकांत पुसतकर ,कपिल रामटेके, मनोज दाभाडे आकाश वानखडे, सिद्धार्थ मुंडे, मोहन शर्मा, पंकज भाऊ अवस्थी, गजानन घुले, संजय थांवराणी, श्यामकुमार पांडे, उल्हास कारंडे, अतुल कमलाकर, मोहम्मद शकीर मोहम्मद रोशन, मोहम्मद फरहान, मजीद दोसांनी, रवी जोशी शेवलकर, रमेश नाईक, जयंत मोहोळ, शकुंतलाबाई नाकट, आदी उपस्थित होते
Post Views: 144