यामध्ये उंची, वजन, धावणे, पुलअप व डीप्स इ. शारीरिक तपासणी करण्यात आली. मापदंडाची तसेच विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुद्धा घेण्यात आली. या सर्व मापदंडामधून जे विद्यार्थी यशस्वी ठरतील त्याची निवड करण्यात येईल. एन. सी. सी. च्या या वार्षिक भरती कार्यक्रमाला दि बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, उपाध्यक्ष अभिजितजी परांजपे, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव सी. ए. विक्रमजी गोलेच्छा व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी या भरती प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या सर्व कॅडेट्सला शुभेच्छा देऊन आत्मविश्वास वाढविला. या भरती प्रक्रियेचे यशस्वीरित्या आयोजन व नियोजन करण्यासाठी सार्जंट स्वराज बोदडे, कॉर्पोरल आदित्य वाकोडे, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट गुणवंत गुजर, कॅडेट यशवंत हर्सुलकर, कॅडेट नयन घुगे, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट अभिषेक बोराडे, कॅडेट मंथन गोलाईत, कॅडेट आयुष थोरात, समर्थ दुबे, कॅडेट शुभम दुबे, कॅडेट क्रिश करवाडिया, कॅडेट अविनाश वॉकोडे, कॅडेट निखिल सभादिंडे, कॅडेट पवन गिरी, कॅडेट हर्ष देवगीकर, कॅडेट प्रविण सोळंकी, कॅडेट अब्दुल अवेस, कॅडेट सुमित मंगुळकर, कॉर्पोरल धनश्री चव्हाण, कॅडेट कल्याणी आमले, कॅडेट लक्ष्मी सुळे, कॅडेट सिमरन इंगळे, कॅडेट ऊर्मिला बुंदेले, कॅडेट सारिका यादव, कॅडेट धनश्री दाणे, कॅडेट नितीक्षा पांडे, कॅडेट लिना काळे, कॅडेट कोमल मेश्राम, कॅडेट सानिका राजेधर, कॅडेट निशा आरुलकार आणि माजी एन. सी. सी. कॅडेट्स आकाश चव्हाण यांनी बरीच मेहनत घेतली.Post Views: 153