माँ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयात आंबेडकर जयंती उत्साहात!


 विश्वप्रभात  14 Apr 2025, 10:20 PM
   

माँ जिजाऊ सार्वजनिक वाचनालय, न्यु महसुल कॉलनी खडकी  बु. अकोला येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  जयंती उत्साहात साजरी  करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त तहसीलदार आत्माराम तेलगोटे  होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुरस्कार प्राप्त चक्रे सर होते.  कार्यक्रमाला भगवान झिने, रत्नाकर भुजाडे,  किसन शेगोकार,  दिनेश सोनोने,  मनोरमा तेलगोटे, मनुताई बदरखे, रेखा झिने, विद्या अंभोरे,  आत्माराम तेलगोटे, ओरा चके, मनिषा भुजाडे,  मिनाक्षी शेगोकार, सुरेखा सोनोने,  सुवर्णा  ठाकरे, जया  झिने,  कांता घोडे, ईश्वरी शेगोकार, समृद्धी, सार्थक, रोशन, अनुजा, आदित्य अंभोरे, अजिंक्य,  मंगेश झिने,  मंजिरी,  रमेश बदरखे, कमलेश ठाकरे. कोषाध्यक्ष  सुनंदा  पंजाबराव वर, कल्पना  भटकर, सविता वाहूरवाघ यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन चक्रे  सर यांनी तर  आभार  प्रदर्शन मंगेश झिने यांनी मानले.  मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    Post Views:  86


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व