उपनिबंधक गायकवाड यांचा लोकस्वातंत्र्यच्या सिध्दीकींकडून सत्कार


 विश्वप्रभात  2025-07-10
   

नांदेड -नांदेड येथे सहकार उपनिबंधक श्री.सिध्दार्थ गायकवाड हे नव्याने रूजू झालेत.त्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे नांदेड शहर अध्यक्ष नुरूद्दीन जावेद सिद्दीकी यांनी त्यांच्या तालूका उपनिबंधक कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.   त्यांच्या नियुक्तीने सहकार विभागातील कामाला गती येऊन आणि सहकार चळवळ बळकट होण्यासाठी निश्चित मदत होईल असा आशावाद व्यक्त करून त्यांच्या आगामी सेवा कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्यात.

    Post Views:  55


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

अत्त दीप भव

४२ मिनेट