अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदविधर संगठन अकोला महानगर अध्यक्षपदी नरेंद्र व्हि. देशमुख यांची नुकतीच एका खाजगी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देवून नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनी, प्रदेश उपाध्यक्ष शाम अवस्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत, देवानंद ताले, शहर कार्याध्यक्ष गणेश नाईक, मिलिंद गवई यांच्या उपस्थितीत नरेंद्र व्हि. देशमुख यांची पदवीधर संगठन महानगरच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.या वेळी विधी सेल चे अध्यक्ष अॅड. संदीप तायडे, अवस्थीजी यांच्यासह अनेक गणमान्य उपस्थित होते.
Post Views: 125
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay