×
      • संपादकीय लेख
      • विविध बातम्या
      • साहित्यिक
      • सामाजिक व पत्रकार
      • राजकीय
      • सांस्कृतिक
      • अध्यात्मिक
      • समाज व पत्रकार प्रबोधन
      • कला
      • क्रिडा
      • सिने
      • सामाजिक उपक्रम
      • ज्ञान-विज्ञान
      • आरोग्य मार्गदर्शन
      • शोध
      • उद्योग
      • शेती
      • रोजगार मार्गदर्शन
      • व्यक्ती विशेष-परिचय
      • चळवळ
      • व्यक्तिमत्व विकास
      • व्यंगचित्रे
      • कथा
      • कविता
      • पाककला
      • पुस्तक समिक्षणे
      • चित्रपट-नाट्य समिक्षणे
      • वार्तापत्रे
      • लेख
      • साहित्य
      • स्तंभलेखन
      • महाराष्ट्र
      • प्रादेशिक
      • राष्ट्रीय
      • जागतिक घडामोडी
      • देश- परदेश
      • Video
      • Photo
      • अहमदनगर
      • अकोला
      • अमरावती
      • औरंगाबाद
      • बीड
      • भंडारा
      • बुलढाणा
      • चंद्रपूर
      • धुळे
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • हिंगोली
      • जळगाव
      • जालना
      • कोल्हापुर
      • लातूर
      • मुंबई
      • नागपूर
      • नांदेड
      • नंदुरबार
      • नाशिक
      • उस्मानाबाद
      • परभणी
      • पुणे
      • रायगड
      • रत्‍नागिरी
      • सांगली
      • सातारा
      • सिंधुदुर्ग
      • सोलापूर
      • ठाणे
      • वर्धा
      • वाशीम
      • यवतमाळ
      • पालघर
  • होम
  • आमच्याविषयी
  • शहर
  • संपादकिय
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • लाईफस्टाईल
  • भविष्य
  • पुरवणी
  • फोटो
  • व्हिडिओ
  • ☰ 
    • होम
    • आमच्याविषयी
    • शहर
    • संपादकिय
    • देश
    • विदेश
    • मनोरंजन
    • क्रिडा
    • लाईफस्टाईल
    • भविष्य
    • पुरवणी
    • फोटो
    • व्हिडिओ
    • संपादकीय लेखविविध बातम्यासाहित्यिकसामाजिक व पत्रकारराजकीयसांस्कृतिकअध्यात्मिकसमाज व पत्रकार प्रबोधनकलाक्रिडासिनेसामाजिक उपक्रमज्ञान-विज्ञानआरोग्य मार्गदर्शनशोधउद्योगशेतीरोजगार मार्गदर्शनव्यक्ती विशेष-परिचयचळवळव्यक्तिमत्व विकासव्यंगचित्रेकथाकवितापाककलापुस्तक समिक्षणेचित्रपट-नाट्य समिक्षणेवार्तापत्रे लेखसाहित्यस्तंभलेखनमहाराष्ट्रप्रादेशिकराष्ट्रीयजागतिक घडामोडीदेश- परदेशVideoPhotoअहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोली गोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापुरलातूरमुंबई नागपूरनांदेडनंदुरबारनाशिकउस्मानाबादपरभणीपुणेरायगडरत्‍नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळपालघर

    भाजपचा पराभव झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, शरद पवार असे का म्हणाले?


    बिहार राजकीयदृष्ट्या सगळ्यात जागृत…
     विश्वप्रभात  09 Nov 2025, 6:35 PM
       

    अकोला : देशात राजकीयदृष्ट्या सगळ्यात जागृत राज्य बिहार आहे. बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. त्याठिकाणी सत्ताधारी भाजपचा पराभव झाला, तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे केले. अकोल्यात शेतरी संवाद कार्यक्रमानिमित्तशनिवारी ते आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार राज्याच्या निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले, बिहारमध्ये प्रचारासाठी गेलो नसलो तरी नियमित संपर्कात आहे. मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. बिहार हे वेगळे राज्य आहे. त्याठिकाणी गरिबी आहे. मात्र, राजकीय दृष्ट्या बिहारइतकी जागृती अन्य राज्यात कमी आहे. महात्मा गांधींनी बिहारपासून आंदोलन सुरू केले होते. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनीदेखील बिहारमधूनच आंदोलनाला सुरुवात केली. इंदिरा गांधी विरोधात असताना त्यासुद्धा बिहारमध्येच गेल्या होत्या. राजकीय जागरुकतेची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. राज्यात सोयाबीन, कापूस व इतर अन्न धान्य शेतकऱ्यांकडून हमीभावावर घेण्याचा गोंधळ सुरू आहे. हे सर्व धोरण शेती व शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी नाही. सोयाबीनच्या हमीभावाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने सुधारावयाची असेल तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. सगळ्यात मोठा वर्ग शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन त्यांच्या उत्पादनाची किंमत ठरणे आवश्यक झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.
    शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
    देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार शेतकरी आहे. प्रश्न अनेक आहेत. सध्या देशात कर्जमाफीची चर्चा होते. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जमाफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. आता अतिवृष्टी, दुष्काळ व कर्जमाफीच्या नावावर मोठमोठे आकडे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. बच्च कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नागपूर येथे केलेल्या आंदोलनाने सर्वच पक्षांचे लक्ष वेधून घेतले. सरकारने कर्जमाफी जाहीर करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत घेतली. आता सरकार काय निर्णय घेते हे पाहावे लागेल. अन्यथा पुन्हा सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दबाव टाकावा लागेल, असे देखील ते म्हणाले.

        Post Views:  56


    मुख्य संपादक
    संजय एम. देशमुख




    सहसंपादक
    सतिश एम.देशमुख


    सबंधित बातम्या

    सर्व

    वाढवण बंदराविरोधात पालघर हुतात्मा चौकात तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण

    ४२ मिनेट

    कफ सिरप ठरलं जीवघेणं! खोकल्याच्या औषधामुळे 3 चिमुकल्यांचा मृत्यू

    ४२ मिनेट

    अकोल्यात विश्वासाला तडा गेला, विधान परिषदेतील पराभवानंतर शिवसेनेची खदखद

    ४२ मिनेट

    नव्या संसद भवनात योग्य विचारांनी चालण्याची उपरती संसद सदस्यांना होईल का?

    ४२ मिनेट

    युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात; दिल्लीत मंत्री अब्दुल सत्तारांचे विधान

    ४२ मिनेट

    मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय संघटक पदी दादाराव पाथिकर, राज्य उपाध्यक्षपदी गजानन हरणे

    ४२ मिनेट

    सुरेश पाचकवडे यांच्या देहाक्षरं कथासंग्रहास सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर....

    ४२ मिनेट

    भारीच! अवघ्या 13 व्या वर्षी उभारली तब्बल 100 कोटींची कंपनी

    ४२ मिनेट

    संपादकिय

    सर्व

    वासनांधांच्या विरोधातील जनआक्रोश आता धोक्याच्या वळणावर....!

    admin@Sanjay

    समाजातील मुला मुलींची आयुष्ये नेहमी धोक्यातच!*

    admin@sanjay

    माणसातील माणूस संपला..समाजस्वास्थाशी खेळणारा सैतान जगला..! ..........संपादकीय

    admin@Sanjay

    तोडाफोडीच्या गलिच्छ कारणाने समाज आणि लोकशाही संकटात!

    admin@Sanjay

    शासनाच्या बेपर्वाहीने प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींकडून कायद्यांचे सतत अवमुल्यन...!

    admin@Sanjay