अग्रवाल महिला मंडळाचे संक्रांति प्रदर्शन 20 21 डिसेंबर रोजी अग्रेसन भवन येथे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Dec 2025, 12:40 PM
   

अकोला : स्थानिक अग्रवाल महिला मंडळ व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे अग्रेसन भवन येथे 20 व 21 डिसेंबर २०२५ रोजी संक्रांति प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . सदर प्रदर्शनात संक्रांतीनिमित्त विशेष उत्पादनांचे स्टॉल सकाळी 11 ते रात्री ९ वाजेपर्यंत जुने अग्रेसन भवन, तिलक रोड अकोला येथे उपलब्ध असणार आहे .   महिला व दिव्यांग बांधवांना सहकार्य व्हावे . यासाठी अग्रवाल महिला मंडळ व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे हे विशेष आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन समितीचे निशा लोहिया व डॉ.विशाल कोरडे यांनी दिली आहे .

    Post Views:  19


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व