आज दि १३/४/२०२६ निमा स्थापना दिवसाच्या निमित्त रा ,तो, आयुर्वेद रुग्णालय मध्ये निमा स्थापना दिवस साजरा करण्यात आला प्रथम डॉ आशुतोष कुळकर्णी सरांच्या हस्ते धन्वंतरी पुजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली नंतर निमा स्थापना दिवसाच्या निमित्त डॉ मनोहर घुगे यांची कविता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बि ए भाग-२ मराठी भाषा वर्हाडी कविता-संग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आली त्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर रुग्णालया मध्ये भरतीझालेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आले निमा केन्द्रीय अध्यक्ष डॉ आशुतोष कुळकर्णी सर , डॉ किशोर पिंपरकर सर, नीमा अकोला शाखा अध्यक्ष डॉ अनिल तोष्णीवाल डॉ सागर हिवराळे ,डॉ दिनेश राठी ,डॉ छाया वानखडे डॉ अलका कंठे डॉ मनिषा नानोटी, डॉ प्रिया मायी डॉ मंजु तोष्णीवाल डॉ संजय तोष्णीवाल, डॉ पंकज गुप्ता, डॉ जुगल चितलांगे डॉ राजेश काटे उपस्थिति होती.
Post Views: 2