अकोला : रिजनल वर्कशॉप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित खडकी अकोला रजिस्टर नंबर 1075 चे संचालक मंडळाची निवडणूक 14 डिसेंबर 2021 रोजी अविरोध पार पडली असून दिनांक 24. 12. 2021 रोजी 15 चे संचालक मंडळा मधून खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेचे माजी सचिव श्री शांताराम माणिकराव माहोरे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी श्री अनिल शिरसाट व विनोद शेलुरकर यांची सचिवपदी बहुमतांनी निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीमध्ये सर्वश्री उमेश दाते, नरेश कुसळे, एकनाथ वानखडे, गणेश बांगर, गोपाल मापारी, संतोष कांबरकर, प्रभाकर काकडे, अनिल देशमुख, अर्जुन पवार, प्रशांत व्याघ्राम्बरे, सौ. नंदाताई लासुरकर, ज्योतीताई कथडे यांची नियुक्ती करण्यात आली.
Post Views: 271
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay