अकोला सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रणी एडवोकेट सुभाष हेडा यांची कन्या डॉक्टर आरती हेडा डिप्लोमॅट ऑफ फेलोशिप ही पदवी प्राप्त केली आहे. राष्ट्रीय नेतृत्वा संस्था नेत्र चिकित्सांना आंतरराष्ट्रीय फेलोशिप पदवी प्राप्त करून देत असते अशोक निदान प्रभावी उपाय प्राविण्य आणि नैतिक च्या आधारावर ही पदवी प्राप्त करून देण्यात येते रॉयल कॉलेज फिजिशन ऑफ सर्जरी सर्जन अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन तर्फे डॉक्टर आरती हेडा यांचा गौरव करण्यात आला आहे. अकोल्याची कन्याने आपल्या कर्तुत्वाने पुण्यात नावलौकिक प्राप्त केला आहे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या फेलोशिप या पदवीने त्यांना गौरव प्राप्त झाल्याबद्दल अनेक सामाजिक धार्मिक संघटनेने डॉक्टर आरती हेडा अभिनंदन केले आहे या पदवीमुळे अनेक रुग्णातील त्यांच्या ज्ञानाचा लाभ प्राप्त होणार आहे
Post Views: 249
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay