अजिंठा येथ एडस् दिनाच्या जागतिक एड्स सप्ताहात मेणबत्ती (कॅन्डल) रॅली!
अरूण चव्हाण- देशमुख- अजिंठा : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, छत्रपती संभाजीनगर , आयसीटीसी सोयगाव आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत लिंकवर्कर प्रकल्पामार्फत श्री अप्पासाहेब पाटील ऊगले सर प्रकल्प संचालक व अन्नपुर्णा ढोरे मँडम डी आर पी प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या नेतृत्वाखाली जागतिक एड्स सप्ताह २०२५ निमित्ताने अजिंठा या गावात ता. सिल्लोड छत्रपती संभाजनगर येथे मेणबत्ती कॅण्डल रॅली उपक्रम घेण्यात आला यामध्ये उपस्थित लोकांना एचआयव्ही एड्स याविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच गुप्तरोगाची कारणे व लक्षणे सांगण्यात आली त्याचबरोबर उपस्थित महिला व पुरुष यांच्या मनातील समज - गैरसमज दूर करण्यात आले
या दरम्यान सदरील कार्यक्रमामध्ये अजिंठा गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी समाजसेवक उपस्थिती होते संस्थेच्या सुपरवायझर सौ. वनिता सिंगारे मॅडम लिंकवर्कर अरुण भाऊ चव्हाण देशमुख, यावेळी श्री दिनाजी देवबा खंदारे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अजिंठा श्री सुनील जी वानखेडे कौन्सिलर आयसीटीसी सोयगाव श्री अरुण चव्हाण देशमुख सुपरवायझर वनिता शिंगारे मॅडम श्री एकबाल कासम तडवी बागुल श्री रघुनाथ चव्हाण तालुका संघटक शिवसेना शिवप्रसाद जी पुरे माजी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण देशमुख अध्यक्ष श्रीराम संस्थान अजिंठा सुरज जी मंडावरे ज्येष्ठ समाजसेवक डॉ भाऊसाहेब जी सोळंके डॉ. शशिकांत जी जोशी डॉ. गणेश लालजी दसरे श्रीमंत मगरे माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण काका ठेकेदार श्रीरंग पाटील फाळके साहेब पत्रकार संजय भाऊ पाटील जाधव श्री सय्यद एजाज सर श्री वसीम भाई मोमीन तसेच ग्रामीण रुग्णालय अजिंठा सर्व स्टॉप व गावातील सर्व आशा वर्कर तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी अरुण चव्हाण देशमुख यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना एचआयव्ही एड्स विषयी सविस्तर माहिती दिली व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
Post Views: 102